मंडई ते कम्युनिटी मॉल : एक पूर्ण वर्तुळ
माझा जन्म आणि बालपण पुण्यात, शुक्रवार पेठेत गेलेलं. वाडे, गणपती, मारुति, तालमी, आणि मंडई हे माझ्या त्यावेळच्या पुण्याचे अविभाज्य भाग…