shripad's blog

मंडई ते कम्युनिटी मॉल : एक पूर्ण वर्तुळ

Jan
01

मंडईतला जिव्हाळा, आपुलकी, आणि व्यावसायिकतेच्या पलिकडे जपली जाणारी नाती यांचं एक छोटसं प्रतिबिंब मला तद्दन बाजारपेठी संस्कृतीत दिसत होतं. आपण जुन्या पद्धती टाकून नव्यांचा स्वीकार करतो आहोत, मात्र जुन्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी नव्यात पर्याय आणि जागा उपलब्ध करुन देणं गरजेचंच आहे. शेवटी माणूस म्हणून आजही आपल्याला समाजाची, सामाजिक अभिसरणाची आणि प्रत्यक्ष संवादाची भूक आहेच की!

Posted By shripad read more

Green banking : a new age mantra for sustainable growth

Jan
01

Economic development does not have to come at the expense of the natural environment – the two are intimately linked.

Posted By shripad read more

छोटे क्षण, छोट्या कविता

Jan
01

आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला भरभरुन काही सांगावसं वाटतं, व्यक्त करावंसं वाटतं. हे क्षण असे शब्दांच्या चिमटीत कसे पकडणार असा प्रश्न आपल्याला पडतो. काळाच्या ओघात झर्रकन निघून जाणारे हे क्षण आपण शब्दबद्घ करु शकलो तर?

Posted By shripad read more
Subscribe to RSS - shripad's blog